आमच्या बद्दल ...
प्रॉपर्टी डिलर आणि इस्टेट ब्रोकर.
स्व. श्री डी. बी. घटोरीया द्वारे सन १९६७ वर्षी स्थापित अमरावती शहरातील प्रथम प्रॉपर्टी डीलर ऑफिस.इन्व्हेस्ट्मेंट करिता, घर बांधण्याकरिता, आणि व्यापारीक उपयोगा करिता प्लॉट्स उपलब्ध. भेटण्याची वेळ
सकाळी १०:०० ते ०१:०० आणि संध्या. ०४:०० ते ०७:००
Property Dealer and Estate Broker.
The first property dealer office in Amravati city established by Mr. D. B. Ghatoriya, in the year 1967.Available plots for investment, building houses, and Commercial use. Office Time
10:00 AM ते 01:00 PM and 04:00 PM to 07:00 PM

Late. D. B. Ghatoriya
Founder
Mr. Ajay Ghatoriya
Proprietor"वाजवी भावात प्लॉट्स उपलब्ध"
- पार्वती नगर च्या मागे, रेल्वे क्रॉसिंग जवळ.
- साई नगर च्या मागे, आकोली रिंग रोड वरील लेआउट मधील.
- अमरावती एम. आय. डि. सी. (MIDC) जवळ मिनी बायपास रोड, नवीन हायवे.
- बडनेरा रोड पोद्दार इंटरनॅशनल स्कूल च्या मागे.
- नागपुर रोड, स्वामी समर्थ मंदिर च्या मागे.
- साई नगर ते आकोली रोड मधुसूदन कॉलनी च्या मागे.
- व्ही. एम. व्ही. ते वलगाव रोड, हॉटेल खानाखजाणा च्या मागे, राधास्वामी सत्संग जवळ.
- नवीन हायवे, कोंडेश्वर फाटा ग्रामीण पोलीस कॉटरच्या पुढे, नियोजित नवीन मेडिकल कॉलेजचे मागे, 11 महिने व 6 महिन्याच्या मुदतीने.
- मार्डी रोड अमरावती विद्यापीठ जवळ, राजुरा नाका जवळ.
- कोंडेश्वर रोड, वडद, आलियाबाद.
- चांदूर रेल्वे रोड एस. आर. पी. क्वाटर्स जवळ.
- गोपाल नगर ते स्कूल ऑफ स्कॉलर्स रोड वरील.
- मार्डी रोड, अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल जवळ.
- बडनेरा एस. टी. डेपो च्या मागे दुर्गापुर रोड वरील.
- बडनेरा रोड शशि नगर मधील इंडस्ट्रीयल एन. ए. प्लॉट्स.
- मिनी बायपास रोड लाली लॉन समोर.
Our Plots Photos
संपर्क करा
पत्ता :
संजय एजंसीज, टाऊन हॉल समोर, नेहरू मैदान, अमरावती, ४४४६०१.
Sanjay Agencies, Opp. Town Hall, Nehru Maidan, Amravati, 444601.
ई-मेल :
संपर्क :
0721-2564125, 0721-2674048,
0721-2951506